ओसाड

Texture photo by jcomp - www.freepik.com
बाप्पा लांब गेला 
बा पण लांब गेला 

पक्षी लांब गेले 

प्राणीही लांब गेले 

सावली लांब गेली 

हिरवळही लांब गेली 

आधार लांब गेला 
दैवत्वही लांब गेले

आठवणी लांब गेल्या 
आणि प्रेमही...

भकास झाला गारवा

आता ओसाड ..
फक्त ओसाड ... 

Comments

  1. आपले नाव दिसत नाही, त्यामुळे नुसते धन्यवाद देतो

    ReplyDelete

Post a Comment

Please write your name while commenting...thanks in advance
कृपया आपले नाव लिहावे... खूप धन्यवाद...

Popular posts from this blog

“एक दिवस राजगड”

वेळ ...