ओसाड Get link Facebook X Pinterest Email Other Apps - Sunday, April 26, 2020 Texture photo by jcomp - www.freepik.com बाप्पा लांब गेला बा पण लांब गेला पक्षी लांब गेले प्राणीही लांब गेले सावली लांब गेली हिरवळही लांब गेली आधार लांब गेला दैवत्वही लांब गेले आठवणी लांब गेल्या आणि प्रेमही... भकास झाला गारवा आता ओसाड .. फक्त ओसाड ... Get link Facebook X Pinterest Email Other Apps Comments UnknownApril 26, 2020सुरेखReplyDeleteRepliesReplyAkshay KulkarniApril 27, 2020आपले नाव दिसत नाही, त्यामुळे नुसते धन्यवाद देतो ReplyDeleteRepliesReplyAdd commentLoad more... Post a Comment Please write your name while commenting...thanks in advanceकृपया आपले नाव लिहावे... खूप धन्यवाद...
सुरेख
ReplyDeleteआपले नाव दिसत नाही, त्यामुळे नुसते धन्यवाद देतो
ReplyDelete